चांदुर बाजार हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.चांदुर बाजार तालुका हा गुळाची बाजारपेठ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे..तसेच महिनाभर चालणारी बहिरम यात्रा तालुक्यात प्रसिद्ध आहे..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चांदुर बाजार तालुका
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.