चलती का नाम गाडी हा १९५८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. सत्येन बोस ह्यांनी दिग्दर्शन ह्या चित्रपटामध्ये किशोर कुमार व मधुबाला ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. चलती का नाम गाडी तिकिट खिडकीवर सुपरहिट झाला व मधुमती खालोखाल १९५८ मधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी चित्रपट ठरला. चलती का नाम गाडीमधील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चलती का नाम गाडी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.