अनूप कुमार (जन्म नाव कल्याण कुमार गांगुली; ९ जानेवारी १९२६ - २० सप्टेंबर १९९७) हे एक भारतीय अभिनेते होते जो ६५पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले आहे. ते अशोक कुमार आणि किशोर कुमार ह्यांचे भाऊ होते.
अनूप कुमार यांना चलती का नाम गाडी या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वात जास्त लक्षात ठेवले जाते. १९८२ चलती का नाम जिंदगी चित्रापटासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कार नामांकन मिळाले.
अनूप कुमार (हिंदी अभिनेता)
थोडक्यात पण महत्त्वाचे.