कुमार गौरव

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कुमार गौरव

कुमार गौरव (जन्म: मनोज तुली; ११ जुलै १९५६) हा एक भारतीय उद्योगपती आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारा माजी अभिनेता आहे. हा अभिनेता राजेंद्र कुमार यांचा मुलगा आहे. गौरवने लव्ह स्टोरी, तेरी कसम, स्टार, नाम आणि काँटे अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →