यादें हा १९६४ चा कृष्णधवल हिंदी चित्रपट असून दिग्दर्शित आणि निर्मिती सुनील दत्त यांनी ह्यात अभिनेय पण केला आहे. संपूर्ण चित्रपटात दिसणाते ते एकमेव अभिनेता म्हणून चित्रपटात दिसतात. या चित्रपटातील दत्तची पत्नी नर्गिस दत्त ही अंतिम दृश्यात केवळ सावली म्हणून दिसते.
हा चित्रपट चित्रपटसृष्टीतील पहिला भारतीय चित्रपट आहे ज्यामध्ये फक्त एकच अभिनेता आहे आणि म्हणूनच कथनात्मक चित्रपटातील सर्वात कमी कलाकारांच्या श्रेणीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची नोंद झाली आहे.
चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेली दोन गाणी आहे व वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केले आहे.
यादें (१९६४ चित्रपट)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.