अनुप कुमार (अभिनेता)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अनूप कुमार (जन्म नाव सत्येन दास; १७ जून १९३० - ३ सप्टेंबर १९९८)हे एक भारतीय अभिनेता होते जो बंगाली चित्रपटातील त्याच्या कामासाठी ओळखले जात. धीरेन गांगुली यांच्या हलकथा (१९३८) या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी पहिले काम केले.

१९६४ मध्ये, पलटक चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफजा पुरस्कार देण्यात आला. १९६९ मध्ये ह्याची हिंदी आवृत्ती राहगीर निर्माण केली होती पण त्यात कुमारने अभिनय केला नव्हता.

१९९६ मध्ये, कुमार कॉसीपोरमधून सीपीआय(एम) प्रतिनिधी म्हणून विधानसभेसाठी निवडणुकीला उभे होते; पण तो निवडून आला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →