अनुप सोनी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अनुप सोनी

अनुप सोनी (जन्म: ३० जानेवारी, १९७५) एक भारतीय अभिनेता आहे. ते राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सोनीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सी हॉक्स आणि साया यांसारख्या दूरचित्रवाणी मालिकांमधून केली. त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी दूरचित्रवाणीमधून विराम घेतला. २००३ च्या खराशीं: स्कार्स फ्रॉम दंगल, हम प्यार तुम्ही से कर बैठे तसेच हथयार या चित्रपटांमध्ये तो दिसला. २००४ मध्ये, तो अशोक पंडित यांच्या शीन या चित्रपटात दिसला. पण सीआयडी: स्पेशल ब्युरोमध्ये काम करण्यासाठी तो दूरचित्रवाणीवर परतला. तो चित्रपट आणि दूरचित्रवाणी दोन्हीमध्ये काम करत आहे आणि तो सोनीवरील क्राईम पेट्रोल या मालिकेतील काम साठी नावाजला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →