चरणजीत सिंह चन्नी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

चरणजीत सिंह चन्नी

चरंजीत सिंह छन्नी (पंजाबी: ਚਰਨਜੀਤ ਸਿੰਘ ਚੰਨੀ; जन्म: १२ मार्च १९६३) हे एक भारतीय राजनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ते मुख्यमंत्रीपदावर होते. २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये चरणजीत सिंह छन्नी व नवज्योतसिंग सिद्धू ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. १५ वर्षे विधानसभा सदस्य राहिल्यानंतर छन्नी देखील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघामधून पराभूत झाले.

ते ह्यापूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण प्रशिक्षण मंत्री होते व पंजाबमधील विधान सभेत विरोधी पक्ष नेते होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →