चं.ह. पळणिटकर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

’ऐक्य’कार चंडिराम हरी पळणिटकर ( - सातारा, १५ सप्टेंबर १९५७) हे एक मराठी पत्रकार होते.

पळणिटकर कुटुंब हे मूळचे रायगड जिल्ह्यातील मोहोपाडा (रसायनी) गावचे आहे. चंडिराम यांचे वडील प्रवचनकार होते. ते गावोगावी प्रवचनास जात तेव्हा चंडिरामही त्यांच्यासोबत जात असत. वडिलांचे निधन झाल्यावर व्चंडिराम हर्नाक्युलर फायनल (सध्याची सातवी) झाले. नंतर ते नागपुरास गेले. १९२९साली त्यांनी लग्न केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →