इंदुप्रकाश या वृत्तपत्राची सुरुवात आणि त्यानंतरच्या सुमारे तीस वर्षांनी जी वाटचाल पाहिली. त्यात ज्ञानप्रसार आणि खिस्त्री धर्मप्रचार व त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू धर्माच्या बाजूने झालेले संरक्षणात्मक प्रयत्न या दोन प्रेरणा प्रमुख होत्या. याच काळात, येथील जनतेला आधुनिक संस्कृतीच्या मुलतत्त्वांनी परिचय होऊ लागला, पण जुनी समाजरचना अजून ढासळली नव्हती. इंदूप्रकाश या साप्ताहिकाचे इंग्रजी आवृत्तीचे संपादक न्या.रानडे तर मराठी आवृत्तीचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ हे होते
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंदुप्रकाश
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.