रावबहादुर रावजी रामचंद्र काळे, बी.ए. एलएल. बी. ( विटे(सातारा), ८ ऑगस्ट १८६८; - पुणे, १७ जानेवारी १९३६) हे मुंबई उच्च न्यायालयात ‘ओरिजिनल साइड’चे ॲडव्होकेट होते. ते तत्कालीन मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सभासद व सातारा नगरपालिकेचे अध्यक्ष होते. बॅरिस्टर धनंजयराव गाडगीळ हे त्यांचे जावई होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रावजी रामचंद्र काळे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.