चंद्रशेखर सिंग (१७ ऑगस्ट १९२७ - ९ जुलै १९८६) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि त्यांनी ऑगस्ट १९८३ ते मार्च १९८५ पर्यंत बिहारचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या पंतप्रधानांच्या मंत्रालयात त्यांनी अनेक केंद्रीय राज्यमंत्री पदेही भूषवली. ते चार वेळा बिहार विधानसभेवर आणि काही वेळा संसदेवर निवडून गेले. ते वस्त्रोद्योग मंत्रालयाचे पहिले मंत्री देखील होते.
त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली.
चंद्रशेखर सिंह
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.