चंद्रकांतदादा पाटील (जन्म: १० जून १९५९) हे जुलै २०१६ पासून ते ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री होते. ते जुलै २०१९ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष देखील होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंद्रकांत बच्चू पाटील
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?