चंद्रकांत कावळेकर (जन्म ७ मे १९७१) हे बाबू कवळेकर म्हणून ओळखले जाणारे राजकारणी आणि गोव्याचे माजी मंत्री आहेत. ते धनगर जातीचे आहे. ते गोवा विधानसभेचे चार वेळा सदस्य होते. त्यांनी केपें मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
११ जुलै २०१९ रोजी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १३ जुलै २०१९ ते १५ मार्च २०२२ त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
चंद्रकांत कवळेकर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.