जी. लक्ष्मणन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गोविंदस्वामी लक्ष्मणन (१२ फेब्रुवारी १९२४ - १० जानेवारी २००१) हे द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे भारतीय राजकारणी होते. १९८० मध्ये ते चेन्नई उत्तर येथून भारतीय संसदेच्या लोकसभेत निवडून आले. त्यांनी यापूर्वी १९७४ ते १९८० पर्यंत भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेत तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले होते. ते १९८० ते १९८४ या काळात लोकसभेचे उपसभापती होते. १० जानेवारी २००१ रोजी त्यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →