चंदौली लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील चंदौली ह्या वाराणसी जवळील भागात स्थित असून येथील दोन विधानसभा मतदारसंघ वाराणसी जिल्ह्यात तर उर्वरित तीन चंदौली जिल्ह्यामध्ये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंदौली लोकसभा मतदारसंघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!