वाराणसी लोकसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

वाराणसी लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी शहरामध्ये असलेला हा मतदारसंघ १९९१ सालापासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो.

२०१४ लोकसभा निवडणुकांपासून भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधूनच लोकसभेवर निवडून येत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →