घटना क्षितिज

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

घटना क्षितिज (इंग्लिश: Event horizon, इव्हेंट हॉरायझन ;) म्हणजे कृष्णविवराभोवती असलेली त्याची अदृश्य सीमा. या सीमेच्या आत गेल्यास कोणीही मुक्त होऊ शकत नाही. याठिकाणी असलेल्या प्रखर गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशदेखील मागे खेचला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →