ग.रा. कामत

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ग.रा.कामत (जन्म : चरी-अलिबाग, १२ मार्च १९२३; - मुंबई, ६ ऑक्टोबर२०१५) हे एक मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक होते. त्यांच्या पटकथा खूप गाजल्या.ते मराठी लेखक, समीक्षक आणि इतिहास संशोधक न.र. फाटक यांचे शिष्य होते. कामत हे मौज आणि सत्यकथा या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. नवसाहित्य या शब्दाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →