ग्वाल्हेर हे मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागाच्या अखत्यारीत असलेले ग्वाल्हेर स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या ग्वाल्हेरमार्गे जातात. ग्वाल्हेर स्थानकावर ब्रॉड गेजसह काही नॅरो गेजवर चालणाऱ्या गाड्या देखील थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्वाल्हेर जंक्शन रेल्वे स्थानक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.