भोपाळ जंक्शन हे मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाचे मुख्यालय असलेले भोपाळ स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या भोपाळमार्गे जातात. भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात वेगवान रेल्वेगाडी भोपाळ व नवी दिल्लीदरम्यान धावते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भोपाळ जंक्शन रेल्वे स्थानक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?