ग्वायाकिल (स्पॅनिश: Guayaquil) हे इक्वेडोर देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर व देशातील सर्वात मोठे बंदर आहे. ग्वायाकिल शहर देशाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ग्वायास प्रांताचे राजधानीचे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्वायाकिल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.