ग्लोब लाइफ फील्ड हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील आर्लिंग्टन शहरातील बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या टेक्सास रेंजर्स संघाचे घरचे मैदान आहे. याची आसनक्षमता ४०,३०० इतकी आहे.
ग्लोब लाइफ अँड ॲक्सिडेंट इन्शुरन्स कंपनीने २०४८पर्यंत या मैदानाला आपले नाव देण्याचा करार केला आहे.
बेसबॉलखेरीज येथे क्वचित नॅशनल फायनल रोडियो, कॉलेज फुटबॉल सामने, संगीतमैफली तसेच मुष्टियुद्धाच्या लढती होतात.
ग्लोब लाइफ फील्ड
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.