ग्लॉस्टरशायर

या विषयातील रहस्ये उलगडा.

ग्लॉस्टरशायर

ग्लॉस्टरशायर (इंग्लिश: Gloucestershire) ही इंग्लंडच्या नैऋत्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ग्लॉस्टर हे येथील प्रमुख शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →