ग्लेन बर्गोएट्झ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ग्लेन बर्गोएट्झ (जन्म २९ ऑक्टोबर १९७६, अमेरिका) एक अमेरिकन दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहे.द वर्स्ट मूव्ही एव्हर, टू डाय इज हार्ड, मिजेट झोम्बी टेकओव्हर, ऑटो शॉप ऑफ हॉरर्स, एविल इन्टेंट आणि द गोस्ट्स ऑफ जॉन्सन वूड्स यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ते ओळखले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →