पाओलो माल्दिनी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पाओलो चेझारे माल्दिनी (२६ जून, १९६८:मिलानो, इटली - ) हा इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याला इटलीचा सर्वोत्तम बचावपटू समजले जाते. काहींच्या मते हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →