सिद्धार्थ रॉय कपूर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सिद्धार्थ रॉय कपूर

सिद्धार्थ रॉय कपूर (२ ऑगस्ट, १९७४) हे एक भारतीय चित्रपट निर्माते तसेच 'रॉय कपूर फिल्म्सचे ते संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

इ.स. २०१२ मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेत्री विद्या बालन सोबत विवाह केला असून, विद्या बालन ही त्यांची तिसरी पत्नी आहे. त्यांची पहिली पत्नी ही त्यांची बालमैत्रिण 'आरती बजाज' होती, तर दुसरी पत्नी दूरचित्रवाहिनी निर्माती 'कविता' ही होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →