ग्रेटा थूनबर्ग

या विषयावर तज्ञ बना.

ग्रेटा थूनबर्ग

ग्रेटा टिनटिन एलिओनोरा थूनबर्ग (३ जानेवारी, २००३ - ) ही ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी कार्यरत असणारी स्वीडिश युवा राजकीय कार्यकर्ती आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये, तिने पर्यावरणाची हानी थांबण्यासाठी स्वीडिश संसदेच्या इमारतीबाहेर सत्याग्रह केला. असे करणारी ती एक पहिली व्यक्ती बनली. . नोव्हेंबर २०१८मध्ये तिने टेडेक्सस्टॉकहोम येथे भाषण दिले. डिसेंबर २०१८मध्ये तिने युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्सला संबोधित केले. तिला जानेवारी २०१९ मध्ये डॅव्होस येथील जागतिक आर्थिक मंचाशी बोलण्यास आमंत्रित करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →