ग्रीनली काउंटी, ॲरिझोना ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्लिफ्टन येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५६३ इतकी होती.
ग्रीनली काउंटीची रचना १९०९मध्ये झाली. या काउंटीला या प्रदेशात सुरुवातीस राहणाऱ्या मेसन ग्रीनली या युरोपीय व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे.
ग्रीनली काउंटी (ॲरिझोना)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.