पिमा काउंटी (ॲरिझोना)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पिमा काउंटी (ॲरिझोना)

पिमा काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र तुसॉन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,४ं३,४३३ इतकी होती.

पिमा काउंटी तुसॉन महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या पिमा जमातीचे नाव दिलेले आहे. पिमा काउंटीची रचना १८६४ मध्ये झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →