ॲरिझोना कार्डिनल्स

या विषयातील रहस्ये उलगडा.

ॲरिझोना कार्डिनल्स हा अमेरिकेच्या फीनिक्स शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १८९८ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →