नॅशनल फुटबॉल लीग (इंग्लिश: National Football League) ही अमेरिका देशातील एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघटना आहे. १९२० साली नॅशनल फुटबॉल लीगची स्थापना करण्यात आली. सध्या ३२ खाजगी अमेरिकन फुटबॉल संघ नॅशनल फुटबॉल लीगचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नॅशनल फुटबॉल लीग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.