मोहावे काउंटी (ॲरिझोना)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मोहावे काउंटी (ॲरिझोना)

मोहावे काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र किंगमन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१३,१६७ इतकी होती.

मोहावे काउंटी लेक हवासु-किंगमन नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीमध्ये ग्रँड कॅन्यन-पराशांत राष्ट्रीय स्मारक तसेच ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क आणि लेक मीड रिक्रिएशन एरियाचे काही भाग आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →