ग्रिमचा नियम, ज्याला पहिला जर्मेनिक व्यंजन बदल किंवा पहिला जर्मेनिक ध्वनी बदल असेही म्हणतात, हा ध्वनी नियमांचा एक संच आहे जो इ. स. पू. पहिल्या सहस्रकात आद्य-जर्मेनिकमध्ये विकसित झालेल्या आद्य-हिंद-युरोपी (PIE) स्पर्शांचे वर्णन करतो. याचा शोध सर्वप्रथम रासमुस रास्कने यांनी लावला, परंतु याकोब ग्रिमने तो पद्धतशीरपणे पहिल्यांदा मांडला. हा नियम सुरुवातीच्या जर्मेनिक स्पर्शांना, ऊष्मनांना आणि इतर काही हिंद-युरोपीय भाषांमधील स्पर्श व्यंजनांमध्ये नियमित संबंध प्रस्थापित करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्रिमचा नियम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.