घोष कण्ठ्य स्पर्श

या विषयावर तज्ञ बना.

घोष कण्ठ्य स्पर्श हा अनेक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये वापरला जाणारा एक प्रकारचा व्यंजनात्मक ध्वनी आहे. मराठी भाषेत याला 'ग' म्हणतात, जसे गमल्याचा ग.

काही भाषांमध्ये घोष प्रकण्ठ्य स्पर्श असते, ज्याचे उच्चार नमुनेदार कण्ठ्य स्पर्श व्यंजनापेक्षा किंचित अधिक समोर केला जातो, जरी तो नमुनेदार तालव्य स्पर्शाइतका समोर नसतो.

याउलट, काही भाषांमध्ये एक घोष पश्चकण्ठ्य स्पर्श असतो, ज्याचा उच्चार नमुनेदार कण्ठ्य स्पर्शापेक्षा किंचित मागे होतो, जरी तो नमुनेदार अलिजिह्वीय स्पर्शाइतका मागे नसतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →