घोष कण्ठ्य अन्तस्थ हा एक प्रकारचा व्यंजनात्मक ध्वनी आहे, जो काही बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये वापरला जातो. आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमालेमध्ये(आयपीए) या ध्वनीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्ह [ɰ] आहे.
हे व्यंजन मराठीत नाही, परंतु जीभ खाली करून (ग) [ɡ] म्हणणे किंवा ओठ गोल करून [ w ] म्हणून त्याचा अंदाजे उच्चार करता येतो. अनेक प्रकरणांमध्ये, घोष कण्ठ्य अन्तस्थाला संवृत-संवृत अघनाकार स्वर [ɯ] चा अर्धस्वरात्मक रूप मानले जाऊ शकते.
स्पॅनिशसारख्या काही भाषांमध्ये, एक घोष कण्ठ्य अन्तस्थ हा /ɡ/ चा एक उपध्वनी असतो. – खाली पहा.
घोष कण्ठ्य अन्तस्थ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.