ग्रँड आयलंड (नेब्रास्का)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ग्रँड आयलंड (नेब्रास्का)

ग्रँड आयलंड हे अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील हॉल काउंटीतील छोटे शहर आहे. हे शहर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४८,२५० होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →