गौरी मौलेखी या भारतातील पशु प्रेमी कार्यकर्त्या आहेत. त्या मनेका गांधी यांनी स्थापन केलेल्या पीपल्स फॉर ॲनिमल्स या पशुप्रेमी संस्थेच्या विश्वस्त आहेत. गांधी यांच्या शिष्या म्हणून, त्यांनी प्राण्यांच्या हक्कांसाठी यशस्वी मोहिमा राबवल्या आहेत, ज्यामध्ये गोवंश हत्या करण्याच्या प्रथेविरुद्धच्या मोहिमेचा देखील समावेश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गौरी मौलेखी
या विषयावर तज्ञ बना.