गौरी कुलकर्णी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

गौरी कुलकर्णी या मराठी अभिनेत्री आहेत, १७ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या रांजण या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे, गौरी कुलकर्णी यांनी अगदी बालवयापासूनच अनेक राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेतुन पारितोषिक मिळवली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →