पुष्कर जोग मराठी मालिका आणि सिनेमांमधील अभिनेते आहेत. पुष्कर जोग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली. त्यानंतर २००७ मध्ये महेश कोठारेंच्या ‘जबरदस्त’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर पुष्कर जोग यांनी ‘सत्य’, ‘धूम २ धमाल’, ‘सासूचं स्वयंवर’ या मराठी तर ‘जाना पेहचाना’, ‘ईएमआय’ या हिंदी सिनेमांमध्ये कामे केली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुष्कर जोग
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.