सुप्रिया पिळगांवकर (१७ ऑगस्ट, इ.स. १९६७ - हयात), अनेकदा फक्त सुप्रिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, या भारतीय अभिनेत्री आहेत. त्यांचे लग्न अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याशी झाले.
सुप्रिया यांना स्टार प्लस वरील "तू तू - मैं मैं" या कार्यक्रमातील सुनेच्या भूमिकेसाठी विशेष प्रसिद्धी मिळाली. सुप्रिया आणि सचिन यांनी नच बलिये कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद मिळवले होते.
मराठी चित्रपटांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. पती सचिन पिळगावकर यांच्यासोबत त्यांनी अभिनय केलेल्या नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा चित्रपटांना मोठे यश मिळाले.
सुप्रिया पिळगांवकर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.