गौडपाद किंवा गौडपादाचार्य हे एक भारतीय तत्त्ववेत्ते होते. गौडपादाचार्य हे वैदिक हिंदू धर्मामधील अद्वैत वेदांत संप्रदायातील तत्त्वज्ञानी होते. ते मांडुक्य उपनिषदावरील कारिका रचण्यासाठी आणि अजातीवाद या तत्त्वज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आद्य शंकराचार्यांनी गौडपादाचार्यांना परमगुरू असे संबोधले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गौडपाद
यामागील विज्ञान आणि इतिहास.