गोविंद करजोळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

गोविंद मुक्तप्पा करजोल (जन्म १९५१), हे एक भारतीय राजकारणी आहेत जे ४ ऑगस्ट २०२१ ते १५ मे २०२३ पर्यंत कर्नाटकचे प्रमुख आणि मध्यम पाटबंधारे, जलसंपदा मंत्री होते.

ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. २०२४ मध्ये त्यांनी चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून लोकसभेचे सदस्य झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →