गोविंद तळवलकर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गोविंद श्रीपाद तळवलकर (२२ जुलै, १९२५ - २१ मार्च, २०१७) हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार, साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे.

तळवलकर हे लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक होते, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →