गोवा विधानसभेचे ३० सदस्य निवडण्यासाठी, १९७७ मध्ये भारतीय केंद्रशासित प्रदेश गोव्यात गोवा, दमण आणि दीव विधानसभेची निवडणूक घेण्यात आली. मागच्या विधानसभीतली आपली आघाडी चालू ठेवत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने १५ जागा जिंकल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मजल मारत ह्या वेळी १० जागा जिंकल्या तर जनता पक्षाने ३ जागा मिळवल्या. शशिकला काकोडकर यांनी सरकार स्थापन केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९७७
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.