फेब्रुवारी १९६७ मध्ये, भारताच्या गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात तेथील गोवा, दमण आणि दीव विधानसभेचे ३० सदस्य निवडण्यासाठी निवडणुका घेण्यात आल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने १६ जागा जिंकल्या व दयानंद बांदोडकर यांनी परत सरकार बनवले. युनायटेड गोवन्स पार्टी (सीक्वेरा गट) यांना १२ जागा मिळाल्या व तो विरोधी पक्ष ठरला. दमण आणि दीव या दोन जागांमधून अपक्ष नेते नोवडून आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९६७
या विषयातील रहस्ये उलगडा.