कळंगुट विधानसभा मतदारसंघ हा भारतातील गोवा राज्यातील ४० विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या २० मतदारसंघांपैकी एक आहे.
हा उत्तर गोवा जिल्ह्याचा भाग आहे.
कळंगुट विधानसभा मतदारसंघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.