गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९६३

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भारतातील गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील ३० मतदारसंघांचे सदस्य निवडण्यासाठी, गोवा, दमण आणि दीव विधानसभेच्या पहिल्या निवडणुका डिसेंबर १९६३ मध्ये झाल्या होत्या.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सर्वाधिक जागा (१४) जिंकल्या आणि त्याचे नेते, दयानंद बांदोडकर यांची गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. युनायटेड गोअन्स पार्टीने १२ जागा जिंकल्या, तीन जागा अपक्षांनी जिंकल्या, तर जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →