गोलमाल रिटर्न्स हा २००८ मध्ये प्रदर्शित हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट २००६ मधील गोलमाल या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते.
हा चित्रपट इ.स. १९८९ मधील मराठी चित्रपट फेका फेकी वर आधारित आहे.
गोलमाल रिटर्न्स
या विषयावर तज्ञ बना.