गोरखपूर जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. गोरखपूर भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता तसेच देशातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. पूर्व उत्तर प्रदेशातून बिहारकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या येथूनच जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोरखपूर जंक्शन रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?